सामल फॉउंडेशन च्या वतीने शैक्षणिक मदत
सामल फाउंडेशन च्या वतीने शैक्षणिक मदत माननीय श्री श्रीकांत सामल यांच्या सामल आणि कंपनी इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स यांच्या सामल फाउंडेशनच्या वतीने प्रतिवर्षी एकूण रक्कम पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत ज्ञान देतील गरज विद्यार्थ्यांना देण्यात येते अशा गरजू विद्यार्थ्यांनी सदरची आर्थिक मदत मिळण्याकरिता आपला अर्ज आपल्या संपूर्ण माहिती सहगुण पत्रिकेचा तेलगु मनेर वारली ज्ञातगंगा समाज पिंपरी चिंचवड यांच्या खालील पत्त्यावर पाठवावेत एका विद्यार्थ्याला जास्तीत जास्त कंपास हजार रुपये मदत देण्यात येईल अर्जामध्ये पालकांचे व कुटुंबाचे एकूण आर्थिक उत्पन्न नमूद करावे